HSL : हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये भरती

HSL Hindustan Shipyard Recruitment 2022: हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथे स्थित एक शिपयार्ड आहे. हिंदुस्तान शिपयार्ड भर्ती 2022 (हिंदुस्तान शिपयार्ड भारती 2022) 104 ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर आहे.

एकूण जागा : 104

पदाचे नाव: पदवीधर & टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल/EEE
सिव्हिल
CSE/IT
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
नेव्हल आर्किटेक्चर

शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण : आंध्र प्रदेश

वयोमर्यादा: अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार

अर्ज पद्धती : ऑनलाइन
नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.hslvizag.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा

See also  जिल्हा सत्र न्यायालयात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..56900 पगार मिळेल