इंडियन लॉ सोसायटी पुणे येथे भरती, ग्रॅज्यएट उत्तीर्णांसाठी संधी

इंडियन लॉ सोसायटी पुणे (Indian Law Society Pune ILS Pune) येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Indian Law Society Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे.

एकूण जागा : –

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे.

२) ज्युनियर क्लर्क (Jr Clerk)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. Estate Officer म्हणून कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

३) रजिस्ट्रार (Registrar)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे.

वयो मर्यादा : ३० ते ५० वर्षे

परीक्षा फी : फी नाही

See also  Current Affairs : चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2022

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.ilslaw.edu

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

  • MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
  • Police Bharti Question Set- 10
  • Police Bharti Question Set- 9
  • Police Bharti Question Set- 8