नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये 10वी + ITI पाससाठी मोठी भरती; पगार 67,390

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press Nashik) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 असणार आहे. India Security Press Nashik Recruitment 2022

एकूण जागा – 85

रिक्त पदाचे आणि पदसंख्या :

1) कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक) 30
2) कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण) 38
3) कनिष्ठ तंत्रज्ञ (टेक सपोर्ट-डिझाइन) 02
4) कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप) 04
5) कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) 02
6) कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक) 02
7) कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर) 02
8) कनिष्ठ तंत्रज्ञ (CSD) 05

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार : 18,780/- – 67,390/- रुपये प्रतिमहिना

वयमर्यादा : किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे (अधिक तपशीलांसाठी अधिसूचना PDF पहा.)

परीक्षा फी :
सामान्य (UR)/EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी 600/- शुल्क (लागू कर वगळून).
अनुसूचित जाती/जमाती/शारीरिकदृष्ट्या अपंग श्रेणीतील उमेदवार-पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क रु. 200/- (लागू कर वगळून).

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  NHM Thane : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती