Indian Army : 12वी पास उमेदवारांसाठी सैन्यात नोकरीची उत्तम संधी.. ‘एवढा’ पगार मिळेल

Indian Army Bharti 2022 : भारतीय सैन्यात १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४९-जुलै २०२३ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ९०

कोर्सचे नाव : १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४९-जुलै २०२३
शैक्षणिक पात्रता : किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डांमधून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणितासह फक्त 12वी उत्तीर्ण अर्ज करण्यास पात्र आहेत. विविध राज्य/केंद्रीय मंडळांच्या पीसीएम टक्केवारीच्या गणनेसाठी पात्रता अट केवळ 12वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल. उमेदवार जेईई (मुख्य) 2022 मध्ये देखील उपस्थित असावा.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16.5 वर्षांपेक्षा कमी आणि 19.5 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 पूर्वी झालेला नसावा आणि 01 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा.
परीक्षा : फी नाही
पगार (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  India Post Office Recruitment 2022 Apply 98083 Post Online Form Now