Indian Army : भारतीय सैन्यात परीक्षा न देता अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..

Indian Army TGC Recruitment 2022 : भारतीय सैन्याने जुलै 2023 मध्ये तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC-137) अंतर्गत अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 15 डिसेंबर 2022 आहे.

एकूण पदांची संख्या- 40

कोर्सचे नाव: 137th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2023
शैक्षणिक पात्रता : अधिकृत अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे उमेदवारांनी संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा :
उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे असावे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2022 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

See also  नगरपंचायत देहू येथे ‘या’ पदांसाठी भरती ; पगार 45,000