इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये ४६५ जागांसाठी भरती

IOCL Bharti 2022 Details

IOCL Bharti 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ४६५ जागांसाठी भरती, IOCL Notification 2022 मध्ये अप्रेंटिस पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आपल्या आवडत्या भाषेमध्ये वाचा.

English
मराठीनौकरी

IOCL Bharti Notification 2022

अर्ज करण्याचे माध्यम

ऑनलाईन

एकूण पदसंख्या

४६५ पदे

संस्था

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

नोकरी करण्याचे ठिकाण

भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक

३० नोव्हेंबर २०२२

अर्ज सुरु होण्याची दिनांक

१० नोव्हेंबर २०२२

भरती प्रकार

खाजगी

निवड मध्यम (Selection Process)

अधिकृत वेबसाईट

www.iocl.com

पदसंख्या आणि पदाचे नाव:

IOCL Recruitment 2022 Vacancy

पद क्रपदाचे नावपद
टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल)४६५
टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन)
टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR)
ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher)
ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill)

शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria:

  • टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन): ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR): पदवी.
  • ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट): पदवी.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher): १२ वी उतीर्ण.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill): १२ वी उत्तीर्ण.
See also  MPSC Interview of Deputy Chief Executive Officer- Group A (For CA Candidate)

वेतन/ पगार/ Pay Scale:

  • टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.

वय मर्यादा/ Age Limit:

  • या तारखेप्रमाणे: २०२२ रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: २४ वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

आपले वय मोजा: मोजण्यासाठी क्लिक करा.

अर्ज/ परीक्षा फीस:

  • Open/OBC/EWS: फि नाही.
  • SC/ST: फि नाही.
  • PWD/ Female: फि नाही.

फीस पे मध्यम:

  • फि नाही.

पात्रता:

  • पुरुष
  • महिला

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज कसा करावा?

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  • किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.iocl.com ला भेट द्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२२

अर्ज सुरु होण्याची तारीख: १० नोव्हेंबर २०२२

IOCL Apprentice Bharti Apply Online:

अधिकृत वेबसाईटजाहीर झालेली जाहिरात (PDF)ऑनलाईन अर्ज/नोंदणी कराई फॉर्म सेवापुस्तकेनवीन नोकरीची माहिती

IOCL Recruitment 2022 Details:

IOCL Recruitment 2022 Across India: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती साठी जाहिरात आलेली आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट www.iocl.com हि आहे. अधिक माहिती तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर दिलेली जाहिरात बघावी.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरून जाहीर झालेली जाहिरात पूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारी नौकरी.

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.