IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. बंपर भरती

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. IOCL Bharti 2022

एकूण जागा : ४६५

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी 12 वी, पदवी, ITI, डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष उत्तीर्ण केलेले असावे.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज फी रु. शून्य

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  UP Scholarship Registration 2022 | यूपी छात्रवृत्ति ऑनलाइन फार्म यहां अप्लाई करें