KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती

कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३१ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

एकूण जागा : ३१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) महाव्यवस्थापक/ General Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) (स्थापत्य /बांधकाम) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव

२) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक./ एमसीए किंवा समतुल्य ०२) १० वर्षे अनुभव

३) व्यवस्थापक/ Manager ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ सीए/सीएमए/एमबीए /पदवीधर सह एमबीए/एमएसडब्ल्यू/पोस्ट पदवी/ एलएलबी ०२) ०५ वर्षे अनुभव

४) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager १०
शैक्षणिक पात्रता : ०१) (स्थापत्य /बांधकाम/ इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी/ एम.ई. / एम.टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव

५) डेटा विश्लेषक/ Data Analysist ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी/ बी.ई. /बी.टेक. (संगणक / IT) / पदव्युत्तर पदवी (एमसीए)/एमसीएस विज्ञान ०२) ०२ वर्षे अनुभव

६) नेटवर्क अभियंता/ Network Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (संगणक / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार किंवा समकक्ष) /बीसीए /बीएससी (संगणक /आयटी) ०२) ०२ वर्षे अनुभव

७) जीआयएस अभियंता/ GIS Engineer ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव

८) सॉफ्टवेअर अभियंता/ Software Engineer ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी. (संगणक /आयटी) / पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव

९) सर्वेक्षक/ Surveyor ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) (स्थापत्य /बांधकाम) मध्ये पदविका किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव

See also  NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये विविध पदांसाठी भरती

१०) पर्यवेक्षक/ Supervisor ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल मध्ये पदविका किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव

११) लिपिक कम टंकलेखक/ Clerk Cum Typist ०२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी मध्ये ३० श.प्र.मि. व इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि.

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CEO, Smart Kalyan Development Corporation Ltd., Sarvodaya Mall, Near
APMC Market, Kalyan (West), Thane-421 301.

अधिकृत सांकेतस्थळ :  www.kdmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा