Konkan Railway कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, पगार 58000 पासून सुरु

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ आणि २५ मार्च २०२२ आहे. 

एकूण जागा : ०

पदाचे नाव आणि जागा :

१) उपमुख्य अभियंता/प्रकल्प/ Deputy Chief Engineer /Project ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) १२ ते १४ वर्षे अनुभव.

) सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०७ वर्षे अनुभव.

३) प्रकल्प अभियंता/ Project Engineer ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०६ वर्षे अनुभव.

४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Sr. Technical Assistant ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयो मर्यादा : ०१ मार्च २०२२ रोजी, 

परीक्षा फी : फी नाही

इतका मिळेल पगार :

१) उपमुख्य अभियंता/प्रकल्प – 73,491
२) सहाय्यक अभियंता – 73,491
३) प्रकल्प अभियंता – 58,819/-
४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 1,03,228/- for JAG grade Rs. 1,61,261/

नोकरी ठिकाण : भुवनेश्वर, ओडिशा, बौद्ध

उपमुख्य अभियंता/प्रकल्प :
मुलाखत दिनांक : २५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Cell, 6th Floor, Corporate office, Belapur Bhavan, Konkan Railway Corporation Ltd., CBD Belapur, Navi Mumbai

पद क्र २, ३ व ४ साठी १५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण :
At Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai, 400706.

अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

  • BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(महाराष्ट्र) मध्ये भरती
  • NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती
  • MPSC Current Affairs : चालू घडामोडी 08 डिसेंबर 2022
  • MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
See also  मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 80000 रुपये पगाराची नोकरीची संधी