MAHA PREIT मुंबई येथे विविध पदांची भरती

MAHA PREIT Recruitment 2022 : महात्मा फुले नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक अभियंता / Assistant Engineer ११
शैक्षणिक पात्रता :
०१) (सिव्हिल) कोणत्याही शाखा मध्ये बी.ई./एम.टेक किंवा बी.ई. (विद्युत/ यांत्रिक/ /इलेक्ट्रॉनिक) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

२) सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.एस्सी (शेती) / एम.एस्सी (शेती) सह शेती-व्यवसाय व्यवस्थापन मध्ये एमबीए ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The Director (Operations). Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT). B- 501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.
E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mahapreit.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  SIDBI मध्ये 100 पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीची संधी, 70000 पगार मिळेल