Mahagenco मध्ये 248 जागांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : २४८

रिक्त पदांचा तपशील :

1) ITI अप्रेंटिस
2) पदवीधर अप्रेंटिस
3) डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: संबंधितविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  RRB गट डी परीक्षा 2021: आजपासून अर्ज फॉर्ममधील चुका दुरुस्त करता येणार, उमेदवारांना शेवटची संधी