महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये 91 जागांसाठी भरती

MahaGenco Recruitment 2022 : महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा नागपूर येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ९१

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी (Apprentice)

रिक्त पदांचा तपशील :
१) कोपा / COPA ०५
२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic ०५
३) मशिनिस्ट / Machinist ०३
४) वायरमन / Wireman ०५
५) वेल्डर / Welder ११
६) आय. सी. टी. एस. एम. / I.C.T.S.M. ०३
६) इन्स्टुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic ०३
७) इलेक्ट्रीशियन / Electrician १८
८) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक / Pump Operator cum Mechanic ०१
९) मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अॅण्ड एअर कंडिशन) / Mechanic (Refrigerator and Air Condition) ०४
१०) फिटर / Fitter १८
११) टर्नर / Turner ०३
१२) मेकॅनिक (मोटर वेहिकल) / Mechanic (Motor Vehicle) १३
१३) पॉवर इलेक्ट्रीशियन / Power Electrician ०९
१४) प्लंबर / Plumber ०१

शैक्षणिक पात्रता : आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
वेतन : ७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : खापरखेडा, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Inward Section, सौदामिनी बिल्डींग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा – ४४११०२.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती : वेतन ६७ हजारापर्यंत