महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये विविध पदांची भरती ; विनापरीक्षा निवड

चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे विविध पदांच्या ६४ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ६४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer MBBS ०२
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.

२) आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) ०८
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस.

३) स्टाफ नर्स/ Staff Nurse २४
शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

४) फार्मासिस्ट/ Pharmacist ०४
शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म

५) डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०२
शैक्षणिक पात्रता : कोणताही पदवीधर तसेच ३० शब्द प्रति मिनिट गतीची मराठी टंकलेखन व ३० शब्द प्रति मिनिट गतीची इंग्रजी टंकलेखन परीक्षा पास

६) अटेंडंट/ Attendant १२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

७) वार्ड बॉय/ Ward Boy १२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी: परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) :
१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer MBBS -६०,०००/-
२) आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) – ३०,०००/-
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse – २०,०००/-
४) फार्मासिस्ट/ Pharmacist – १७,०००/-
५) डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator – १६,२७५
६) अटेंडंट/ Attendant – १५,०००/-
७) वार्ड बॉय/ Ward Boy – १५,०००/-

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : ०७ मे २०२१

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य अभियंता चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर – ४४२४०४.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

See also  Rajasthan High Court LDC Vacancy 2022 | राजस्थान हाई कोर्ट एलडीसी 2756 पदों पर निकली बंपर भर्ती