महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात भरती ; पदवीधरांना मुंबईत नोकरीची संधी..

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य वित्तीय सल्लागार / Chief Financial Consultant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) चार्टड अकांउंटट (CA) / आय.सी.डब्ल्यू.ए. (ICWA) ०२) १० वर्षे अनुभव

२) मुख्य विधी सल्लागार / Chief Legal Consultant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी तसेच सनदधारक किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश ०२) ०५ वर्षे अनुभव

३) माहिती व जनसंपर्क अधिकारी / Information and Public Relations Officer ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) पत्रकारीता पदवी / जनसंवाद पदवी ०२) १० वर्षे अनुभव

४) अभियंता / Engineer १०
शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य / संगणक / माहिती तंत्रज्ञान विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील नियमित इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी / पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (किमान ६०% गुण) ०२) अनुभव

५)) लेखा सहाय्यक / Accounts Assistant ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

६) विधी सहाय्यक / Legal Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठाची पदवी आणि विधी शाखेची ०३ वर्षाची पदवी अथवा १२ वी नंतर ०५ वर्षाची पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १२ सप्टेंबर २०२२ रोजी, ३० ते ४५ वर्षे
परीक्षा फी : फी नाही

इतका मिळेल पगार :
मुख्य वित्तीय सल्लागार – दरमहा ७५,०००/- कंपनीच्या नियमानुसार वाहतूक भत्ता (सध्या दरमहा ३०,००० रुपये)
मुख्य विधी सल्लागार – दरमहा ७५,०००/- कंपनीच्या नियमानुसार वाहतूक भत्ता (सध्या दरमहा ३०,००० रुपये)
माहिती व जनसंपर्क अधिकारी – कंपनीच्या नियमानुसार
अभियंता – दरमहा ३०,०००/- रुपये
लेखा सहाय्यक -दरमहा ३०,०००/- रुपये
विधी सहाय्यक -दरमहा ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ सप्टेंबर २०२२
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.mpbcdc.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात विविध पदांची भरती