महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये भरती

MahaTransco Apprentice Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड सोलापूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची तारीख ७ नोव्हेंबर पासून आहे. अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत रोजी २३:५९ वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ६३

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  OF PUNE : आयुध निर्माण देहू रोड पुणे येथे 105 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)