महावितरण उस्मानाबाद येथे 150 जागांसाठी भरती

Mahavitaran Apprentice Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड उस्मानाबाद येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ते १७ नोव्हेंबर २०२२ आहे. Mahavitaran Bharti 2022

एकूण जागा : १५०

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ६५
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman ६५
३) कोपा / COPA २०

शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2022
अर्ज सादर करण्याची तारीख: 15 ते 17 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  महाराष्ट्रातील ECHS मध्ये 8वी ते पदवी पाससाठी भरती.. वेतन १६ ते १ लाखापर्यंत