Marathi Vyakaran “शब्दयोगी अव्यय (Preposition)” | MCQ Related Marathi Grammar “Shabdayogi Avyay”


Marathi Vyakaran “शब्दयोगी अव्यय (Preposition)” | MCQ Related Marathi Grammar “Shabdayogi Avyay

आपणघेऊन आलो आहोत मराठी व्याकरण  सिरीज जी येणाऱ्या महाराष्ट्र शासनातील “MPSC, म्हाडा, तलाठी, महाराष्ट्र पोलीस, वनविभाग” या पदासाठी  तसेच मध्ये होणाऱ्या विविध महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

शब्दयोगी अव्यय

१) नाम किवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध  दर्शविणाऱ्या अविकारीशब्दाला “———“ म्हणतात.

(१)क्रियाविशेषण अव्यय

(२) शब्दयोगीअव्यय

(३) केवलप्रयोगीअव्यय

(४)उभयान्वयीअव्यय

उत्तर:(२) शब्दयोगी अव्यय

२)शब्दयोगीअव्ययाचे अर्थावरून किती प्रकार पडतात?

(१) १२

(२) १४

(३) १६

(४)१८

उत्तर:(३) १६

)“पेक्षा,तर,तम, परीस” हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१) करणवाचकशब्दयोगी अव्यये

(२)तुलनावाचकशब्दयोगी अव्यये

(३) व्यतिरेकवाचकशब्दयोगी अव्यये

(४) संबंध वाचक शब्दयोगी अव्यये

उत्तर:(२) तुलनावाचक शब्दयोगी अव्यये

४)“बद्दल,ऐवजी,जागी,बदली”हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

See also  CIL MT Recruitment 2022 | कोल इंडिया 1050 मैनेजमेंट ट्रेनी पदों पर निकली भर्ती

(१)संबंध वाचक शब्दयोगी अव्यये

(२) विनिमयवाचकशब्दयोगी अव्यये

(३) स्थलवाचकशब्दयोगी अव्यये

(४) कालवाचकशब्दयोगी अव्यये

उत्तर:(२) विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये

५)“पैकी,पोटी,आतून”हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१) संबंध वाचक शब्दयोगी अव्यये

(२) भागवाचकशब्दयोगी अव्यये

(३)स्थलवाचकशब्दयोगी अव्यये

(४) विरोधवाचकशब्दयोगी अव्यये

उत्तर:(२) भागवाचकशब्दयोगी अव्यये

६)“विशी,विषयी,संबंधी” हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१)भागवाचकशब्दयोगी अव्यये

(२) विरोधवाचकशब्दयोगी अव्यये

(३) कालवाचकशब्दयोगी अव्यये

(४) संबंध वाचक शब्दयोगी अव्यये

उत्तर:संबंध वाचक शब्दयोगी अव्यये

७)“प्रत,प्रती,कडे,लागी” हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१)विरोधवाचकशब्दयोगी अव्यये

(२)दिकवाचकशब्दयोगी अव्यये

(३) परिमाणवाचकशब्दयोगी अव्यये

(४)साहचर्यवाचकशब्दयोगी अव्यये

उत्तर:(२) दिकवाचक शब्दयोगी अव्यये

८)“संगे,सह,बरोबर,साहित,निशी,समवेत” हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१)साहचर्यवाचकशब्दयोगी अव्यये

(२)परिमाणवाचकशब्दयोगी अव्यये

(३) विरोधवाचकशब्दयोगी अव्यये

(४) कालवाचकशब्दयोगी अव्यये

उत्तर:(१) साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये

९)“भर”हा शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचा आहे?

(१)परिमाणवाचकशब्दयोगी अव्यय

(२)विरोधवाचकशब्दयोगी अव्यय

(३) कालवाचकशब्दयोगी अव्यय

See also  राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्र. २ भरती २०२२.

(४) साहचर्यवाचकशब्दयोगी अव्यय

उत्तर:(१) परिमाणवाचकशब्दयोगी अव्यय

१०)“च,ना,मात्र,फक्त,केवळ” हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१)कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये

(२)साहचर्यवाचकशब्दयोगी अव्यये

(३) दिकवाचकशब्दयोगी अव्यये

(४) परिमाणवाचकशब्दयोगी अव्यये

उत्तर:(१) कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये

११)“ना,ही,सुद्धा,देखील,मात्र”हि शब्दयोगी अव्यये कोणत्या प्रकारची आहे?

(१)शुद्धशब्दयोगी अव्यये

(२)नामसाधितशब्दयोगी अव्यये

(३) संस्कृत शब्द्साधित शब्दयोगी अव्यये

(४) वरीलपैकीनाही.

उत्तर:(१) शुद्धशब्दयोगी अव्यये

१२)खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय असणारा पर्याय निवडा.

(१)कुत्रासुद्धा

(२)आईमात्र

(३) आम्हीदेखील

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

१३)पोलिसांकडूनचोर पकडला जातो. अधोरेखित शब्द कोणते शब्दयोगी अव्यय आहे?

(१)कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय

(२)संस्कृत शब्द्साधित शब्दयोगी अव्यय

(३) करणवाचकशब्दयोगी अव्यय

(४) वरीलपैकीनाही.

उत्तर:(३) करणवाचकशब्दयोगी अव्यय

१४)आम्ही तुमच्या समोर येणार नाही.अधोरेखित शब्द कोणते शब्दयोगी अव्यय आहे?

(१)करणवाचकशब्दयोगी अव्यय

(२)साहचर्यवाचकशब्दयोगी अव्यय

(३) स्थलवाचकशब्दयोगी अव्यय

(४) कालवाचकशब्दयोगी अव्यय

उत्तर:(३) स्थलवाचकशब्दयोगी अव्यय

See also  पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर मध्ये “लघुलेखक व इतर पदांचा” भरती जाहीर २०२२.

१५) तू त्या दोघांमध्येपडू नको.अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

(१)क्रियाविशेषण अव्यय

(२)शब्दयोगी अव्यय

(३) केवलप्रयोगी अव्यय

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) शब्दयोगी अव्यय


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT