MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२१ आहे

एकूण जागा : ०२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक व्यवस्थापक (पी / वे)/ Assistant Manager P-Way ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका ०२) ०५ वर्षे अनुभव.

२) व्यवस्थापक (प्रशिक्षण)/ Manager (Training) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / कॉम्प्यूटर सायन्स / कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग / सिव्हिल मध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: ०१ मे २०२१ रोजी

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज  पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जून २०२१

ई-मेल आयडी (E-Mail ID): 

पद क्र. १ : [email protected]
पद क्र.२ : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

See also  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये ४६९ जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा