MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 28

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उप संचालक,सामान्य राज्य सेवा, गट-अ 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह सांख्यिकी/बायोमेट्रिक्स/इकोनोमेट्रिक्स गणित विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव.

2) उप संचालक बाष्पके,महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ 04
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/पॉवर प्लांट/मेटलर्जिकल पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

3) उप अभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी, सेवा गट-अ 10
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

4) अधिष्ठाता, महापालिका वैद्यक संस्था, MCGM, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता :
i) MBBS (ii) MD (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 19 ते 50 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  IOCL : इंडियन ऑइलमध्ये संधी.. विविध पदांच्या 626 जागांसाठी भरती