MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांसाठी भरती, पदवीधरांना संधी..

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १३

रिक्त पदाचे : उप संचालक / Deputy Director
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ०१ मार्च २०२३ रोजी [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – १९ वर्षे ते ४३ वर्षापर्यंत]
परीक्षा फी : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये

पगार : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ डिसेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये ४६९ जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा