नगरपंचायत देहू येथे ‘या’ पदांसाठी भरती ; पगार 45,000

Nagar Panchayat Dehu Recruitment 2022 : नगरपंचायत देहू पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. शहर समन्वयक या पदासाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : शहर समन्वयक / City Coordinator
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील पुढीलपैकी कोणतीही पदवी : ०१) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) ०२) बी.आर्क. ०३) बी.प्लॅनिंग ०४) बी एस्सी. (कोणतीही शाखा) ०५) ०६ महिने अनुभव आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही
वेतन : ४५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : देहू, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : देहू नगरपंचायत कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.pune.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  (आवेदन फॉर्म) हिमाचल प्रदेश राशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, एप्लीकेशन फॉर्म