विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये 275 जागांसाठी भरती

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2022 : विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरती निघाली आहे. ‘अप्रेंटिस’ पदासाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2023 आहे

एकूण जागा : २७५

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36
2) फिटर 33
3) शीट मेटल वर्कर 35
4) कारपेंटर 27
5) मेकॅनिक (डिझेल) 23
6) पाईप फिटर 23
7) इलेक्ट्रिशियन 21
8) R & AC मेकॅनिक 15
9) वेल्डर (G &E) 15
10) मशिनिस्ट 12
11) पेंटर (जनरल) 12
12) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10
13) MMTM 10
14) फाउंड्री मन 05

आवश्यक शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयो मर्यादा : 02 मे 2009 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.

निवड अशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कुठे पाठवायचा?
उमेदवारांनी भरलेला अर्ज ऑफिसर-इन-चार्ज (अप्रेंटिससाठी), नेव्हल डॉकयार्ड अॅप्रेंटिस स्कूल, व्हीएम नेव्हल बेस S.O., PO, विशाखापट्टणम- 530014, आंध्र प्रदेश येथे पाठवणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा :
लेखी परीक्षेची तारीख: 28 फेब्रुवारी 2023.
लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख: 3 मार्च 2023.
मुलाखतीची तारीख: मुलाखत 6, 7, 9 आणि 10 मार्च रोजी होईल.
वैद्यकीय चाचणीची तारीख: ती 16 ते 28 मार्च दरम्यान घेतली जाईल.
प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख: 2 मे 2023.

अधिकृत संकेतस्थळ :
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiannavy.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  NCCS नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांकरिता भरती ; ३१ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन