NCERT Class 11 Geography Chapter 7 MCQ for MPSC


NCERT Class 11 Geography Chapter 07 “LANDFORMS AND THEIR EVOLUTION” MCQ for MPSC

अध्याय 7

भूस्वरूप आणि त्यांचा विकास

एकाधिक निवड प्रश्न-

1. समूद्र जल भरतो किंवा हिमनद होतो त्या समूद्री तटरेखा ना काय म्हणतात?
a. फियोर्ड
b. लटकती घाटी
c. धरातल
d. व्हॅली
Answer: फियोर्ड

2. सर्क चा अकार केगवा किंवा आरी सारखा होतो तेव्हा त्यास काय म्हणतात?
a. अरेत
b. हॉर्न
c. गिरीश्रृंग
d. विकीर्णात
Answer: अरेत

3. हॉर्न कसे निर्मित होतात?
a. सर्क च्या शीर्ष वर अपरदन होण्याने
b. विकीर्णित
c. गिरीश्रृंग
d. सिरेटेड
Answer: सर्क च्या शीर्ष वर अपरदन होण्याने

4. अलकनंद नदी चा उद्गम ___
a. अलकापुरी हिमनद
b. गंगोत्री
c. गोमूख
d. जमूना
Answer: अलकापुरी हिमनद

5. भगीरथी नदी चा उद्गम __
a. गंगोत्री हिमनद अग्रभाग गोमूख
b. गंगा
c. जमूना
d. गोदावरी
Answer: गंगोत्री हिमनद अग्रभाग गोमूख

6. आपलया देशात हिमनदी कोठे आहे?
a. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मूकश्मीर
b. ऑस्ट्रेलिया
c. अमेरिका
d. चीन
Answer: उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मूकश्मीर

7. हिमनद मुख्यत कश्यामुळे गतिमान होतो?
a. गुरुत्वबल
b. ऑक्सीजन
c. नायट्रोजन
d. कार्बन
Answer: गुरुत्वबल

8. निम्नलिखित काय केदरा फर्श च्या वर वर वाढतात?
a. स्टैलेग्माइट
b. कैल्शियम कार्बोनेट
c. कार्बन
d. नायट्रोजन
Answer: स्टैलेग्माइट

9. हिमस्तंभ सारखे दिसनारे ___
a. स्टेलेक्टइट विभिन्न मोटाइयो
b. फर्श
c. हायड्रोजन
d. नायट्रोजन
Answer: स्टेलेक्टइट विभिन्न मोटाइयो

10. चूना पत्थर मधे कोणता रसायन असतो?
a. कॅल्शियम कार्बोनेट
b. कार्बन
c. हायड्रोजन
d. नायट्रोजन
Answer: कॅल्शियम कार्बोनेट

11. सुरंग कोणास म्हणतात?
a. कंदराए चे दोन्ही बाजु उघडे होणे
b. दोन खड्डे
c. दोन दरी
d. दरीचे दोन बाजू उघडे होणे
Answer: कंदराए चे दोनी सिरे उघडे होने
12. कंदराओ चा निर्माण कोठे होतो?
a. चूनापत्थर डोलोमाइट
b. ध्वस्तधोल
c. निलयन रंध्र
d. निपात
Answer: चूनापत्थर डोलोमाइट

13. जेंव्हा घोलरंद्र व डोलाइन पडून पदार्थ मिळतात, तेव्हा काय म्हणतात?
a. घटीरंध्र ख्वाला
b. विलयन रंध्र
c. निपात रंध्र
d. ध्वस्त घोल
Answer: घटीरंध्र ख्वाला

14. निम्नलिखित डोलाईन कोणास म्हणतात?
a. ध्वस्त धोल रंध्रो
b. विलयन रंध्र
c. निपातरंध्र
d. कंद
Answer: ध्वस्त धोल रंध्रो

15. वरून वृत्ताकार व खाली कीप च्या आकृतीचे कोण असतात?
a. घोलरंध्र कार्स्ट
b. विलयन रंध्र
c. निपात रंध्र
d. कंद
Answer: घोलरंध्र कार्स्ट

16. छोटे गर्तो चा निर्माण होतो त्यास काय म्हणतात?
a. विलयन रंध्र
b. कार्स्ट
c. घोलरंद्र
d. आकृति
Answer: विलयन रंध्र

17. कुंड घोलरंध्र लेपीज चूना पत्थर चबूतरे कशाचे स्थलरूप?
a. अपरादित स्थल रुप
b. डोलोमाइट
c. घुलन
d. चुना
Answer: अपरादित स्थल रुप

18. स्थलरूप कार्स्ट स्थलाकृतीची विशेषता सांगा?
a. अपरदनात्मक निक्षेपणात्मक
b. घोलरंध्र
c. चूना
d. कटाव
Answer: अपरदनात्मक निक्षेपणात्मक

19. कार्स्ट स्थलाकृति कशा वर आधारीत आहे?
a. एड्रियाटिक सागर बालकन कार्स्ट लाइमस्टोन दगडा वर
b. घुलनप्रक्रिया
c. चूनापत्थर
d. अंतरासेस्तरित
Answer: एड्रियाटिक सागर बालकन कार्स्ट लाइमस्टोन दगडा वर

See also  NHM Amravati Bharti Results: NHM अमरावती भारती पात्र व अपात्र यादी

20. चूनापत्थर डोलोमाइट दगड भोमत्रल द्वारा घूलनप्रकिया यांनाहे कोणते नाव दिले आहे?
a. कार्स्ट स्थलाकृति
b. कटाव काठ
c. अपरदन
d. लाइमस्टोन
Answer: कार्स्ट स्थलाकृति

21. अवतल काठ कोणत्या रुपात जानतो?
a. कटाव काठ
b. अपरदन
c. तीव्र
d. कगार
Answer: कटाव काठ

22. डेल्टा मैदानावर लूप चॅनल प्रारूप विकसित होतो त्यास काय म्हणतात?
a. विसर्प
b. स्थळ रूप
c. असंगठित
d. जल
Answer: विसर्प

23. निम्नलिखित कोणत्या नद्या विसर्पो च्या अवतल ढालो कर मिळते
a. नदी रोधिका विसर्पी रोधिका
b. डेल्टामैदान
c. असक्रिय
d. दिशा
Answer: नदी रोधिका विसर्पी रोधिका
24. चिकनी माती कणा पासून बनणाऱ्या मैदानस काय म्हणतात?
a. डेल्टा मैदान
b. असक्रिय
c. दिशा
d. चिकनी माती
Answer: डेल्टा मैदान

25. निम्नलिखित निक्षेप बाढ व सरिता निक्षेप कोणाचे प्रकार आहे?
a. असक्रिय बाढ
b. दिशा
c. चिकनी माती
d. डेल्टा
Answer: असक्रिय बाढ

26. असक्रिय बाढ मैदान कोणास म्हणतात?
a. तळा पासून उंच तटाना
b. बारीक पदार्थ
c. निक्षेका
d. ढाल
Answer: तळा पासून उंच तटाना

27. बाद चे मैदान कसे विकसित होतात?
a. निक्षेपण
b. अपरदन
c. घाट
d. ढाल
Answer: निक्षेपण
28. तर जवळ बारीक कण चीका मिट्टी गाद जमा होतो व नंतरआकार वाढतो त्यास काय म्हणतात?
a. डेल्टा
b. जलोढ पंख
c. विसर्प
d. गभीरीभूत
Answer: डेल्टा

29. जेव्हा नदी उंच्च स्थानावरून गिरीपद व मंद ढाल मैदानावर प्रवेश करते तेव्हा त्यास काय म्हणतात?
a. जलोढ पंख
b. युग्म वेदिका
c. गिरीपद
d. ढाल
Answer: जलोढ पंख

30. नदी वेदिका दोन्ही बाजू ने समान उंची मध्ये होती तेव्हा त्यास काय म्हणतात?
a. युग्म वेदिका
b. गिरिपद
c. जलोढ
d. ढाल
Answer: युग्म वेदिका

31. नदी वेदिकाएँ काय आहेत?
a. जुने मैदानी नदी चिन्ह आहेत
b. जलोढ
c. लेबवत
d. वेदिका
Answer: जुने मैदानी नदी चिन्ह आहेत

32. कठोर चट्टान व विस्तृत विसर्प म्हणजेच?
a. अधः कार्तिक विसर्प
b. वेविकाए
c. अपरादि
d. स्थळ
Answer: अधः कार्तिक विसर्प

33. सर्वात जास्त कोणत्या नद्या पार्श्व अपरदन करतात?
a. मंद ढालो वर वाहनारी नदया
b. जलद नदी
c. सळसळ नही
d. ढाल
Answer: मंद ढालो वर वाहनारी नदया

34. विशाल कुंड व गहरे कुंड यास काय म्हणतात?
a. अवनमित कुंड
b. गभीरीभूत
c. जलप्रपात
d. शिलाखंड
Answer: अवनमित कुंड

35. छोटेसे चट्टानी तुकडे गर्त्तो मध्ये अडकून वृत्ताकार रुपात फिरतात त्यास काय म्हणतात?
a. जलगार्तिका
b. जलप्रपातो
c. अवनमित
d. कुंड
Answer: जलगार्तिका

36. गॉर्ज चा निर्माण कसा होतो?
a. कठोर चट्दने मध्ये बनतो
b. अवनमित
c. कुंड
d. जमिन
Answer: कठोर चट्दने मध्ये बनतो

37. कैनियन चा निर्माण कसा होतो?
a. अवसादी चट्टन क्षैतित स्तरण मध्ये
b. पाण्यात
c. जमिनीत
d. समूद्रात
Answer: अवसादी चट्टन क्षैतित स्तरण मध्ये

38. कैनियन काय आहे?
a. जॉर्ज चा ही दूसरा रुप
b. गॉर्ज
c. वृद्धावस्था
d. युवावरध
Answer: जॉर्ज चा ही दूसरा रुप

39. गॉर्ज काय आहे?
a. गहरी संकरी घाटी
b. लांब
c. घाटि
d. ठही
Answer: गहरी संकरी घाटी

40. कोणत्या अवस्थेत नदया तटबंध गोखुर झील दलदल बनते?
a. वृद्धावस्था
b. प्रौहावस्था
c. युवावस्था
d. ढाल
Answer: वृद्धावस्था

41. कोणत्या अवस्थेत नदी मंद व कमी होतात?
a. वृद्धावस्था
b. प्रौढावस्था
c. युवावस्था
d. ढाल
Answer: वृद्धावस्था

42. कोणत्या अवस्थेत नदी चे पाणी मात्रा अधिक होते?
a. प्रौढावस्था
b. युवावस्था
c. घाटिया
d. नदी
Answer: प्रौढावस्था

See also  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडल औरंगाबाद भरती २०२२.

43. कोणत्या अवस्थेत नदी व्ही आकार ची घाटी बनवतात?
a. युवावस्था
b. विभाजक
c. विस्तृत
d. विसर्प
Answer: युवावस्था

44. पेनीप्लेज कोणाला म्हणतात?
a. अपरदन मैदान समप्राय
b. मोनाडनोक
c. चट्टने
d. मृद
Answer: अपरदन मैदान समप्राय

45. मोनाडनोक कोणास म्हणतात?
a. यंत्र तत्र अवरोधी चट्टानचे अवशेष दिसने
b. घटिया
c. किनारा
d. बेसिन
Answer: यंत्र तत्र अवरोधी चट्टानचे अवशेष दिसने

46. क्षुद्र सरिता पासून काय बनते?
a. विस्तृत अवनालिका
b. तल
c. समूद्र
d. सागर
Answer: विस्तृत अवनालिका

 

47. अपरदन मळे नदी तळ समतल झाले तेव्हा काय परिणाम होतो?
a. अधोमुखी कराव कमी होतो तर पार्श्व वाढतो व समतल मैदान बनतो
b. ढाल
c. भू-आकृति
d. क्षैतिज संचलन
Answer: अधोमुखी कराव कमी होतो तर पार्श्व वाढतो व समतल मैदान बनतो

48. धरातल वर परत रुप व रैखिक प्रवाह कोणाचे तत्व आहे?
a. जल
b. माती
c. जंगल
d. अकाश
Answer: जल

49. एक स्थलरूप कोणकोणत्या अवस्थेत पूढे जातो ज्याची तुलना जीवनाच्या या तीन अवस्थेत केली आहे?
a. युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था
b. युवाअवस्थ
c. भूद्श्य
d. अपरदन
Answer: युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था

50. खुप भू – आकृति मिळून काय बनते?
a. भूदृश्य बनते
b. भू-आकृति
c. अपरदन
d. धरातल
Answer: भूदृश्य बनते
51. छोटे माध्यम आकाराच्या भूखंडाला काय म्हणतात?
a. भू आकृती
b. अपरदन
c. धरातल
d. स्वरूप
Answer: भू आकृती

52. अपरदन घरातलीय स्वरूप काय करु शकते?
a. बदलू शकतो स्वरूप
b. पदर्थावर प्रक्रिया
c. हिमनद
d. निक्षेपण
Answer: बदलू शकतो स्वरूप

53. लांब विस्तृत गर्त किंवा बेसिन ज्यांचे शिर्षक भिंडउभी खडे ढाल कोपरे उभे व अवतल होतात तेव्हा त्यास काय म्हणतात?
a. सर्क
b. पार्शिक
c. एस्कर
d. घाटी हिमनद
Answer: एस्कर

54. रेत ची आपूर्ति कमी व पवन दिशा स्थायी असेल तर काय बनते?
a. अनुदैर्ध्य टिब्बे
b. प्रचलित
c. समकोन
d. बालू
Answer: अनुदैर्ध्य टिब्बे

55. छटाई करणारा कारक कोण?
a. पवन
b. डबबे
c. गड्डे
d. छत्रक
Answer: पवन

56. दगड जेव्हा टोपी किंवा गोल आकार चे दिसतात तेव्हा त्यांना काय म्हणतात?
a. छत्रक
b. गड्डे
c. डब्बे
d. गर्त
Answer: छत्रक

57. वात गर्त कशाला म्हणतात?
a. उथले गर्त ला
b. गड्डे
c. वात
d. गर्त
Answer: उथले गर्त ला

58. जेथे अंसंगठित माती चा अपवाहन होतो त्या प्रक्रियेचे काय म्हणतात व उलटे गर्त बनतात?
a. अपवाहनगर्त
b. गड्डे
c. वात
d. गर्त
Answer: अपवाहनगर्त

59. कल्लर भूमि किंवा क्षारीय क्षेत्र कोणास म्हणतात?
a. प्लाया मैदान जे लवणो नी भरले होत
b. पवने
c. दिशा
d. पेडीमेंद
Answer: प्लाया मैदान जे लवणो नी भरले होत

60. उथळ झील जल यांस काय म्हणतात?
a. प्लाया
b. कल्लर
c. पेडीमेंट
d. मरुस्थल
Answer: प्लाया

61. पर्वताचे अवशिष्ट रुप कोण आहेत?
a. इंसेलबर्ग
b. मरुस्थल
c. पेडीमेंट
d. सरिता
Answer: इंसेलबर्ग

62. मंद ढाल चट्टने तळ काय म्हणतात?
a. पेडीमेंट
b. सरिता
c. भूसंहति
d. पार्शव
Answer: पेडीमेंट

?63. निम्नलिखित मधून पवने कोणते स्थळ रूप बनवतात?
a. अपरदनात्मक व निक्षेपणात्मक
b. वास्तव
c. मरुस्थल
d. घर्षण
Answer: अपरदनात्मक व निक्षेपणात्मक

64. जेव्हा वायु रेत व कण ला ठकरा वतो तेव्हा पवन वर निर्भर करतो त्यास कोणती प्रक्रिया म्हणतात?
a. बालू घर्षण
b. मरुस्थल
c. ब्रहतक्षरण
d. क्षय
Answer: बालू घर्षण

See also  CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL), पुणे मध्ये नवीन 13 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

65. रोधिका जी रेतच्या वर दिसू लागते त्यास काय म्हणतात?
a. रोध रोधिका
b. केकड
c. टिब्बे
d. पुलिन
Answer: रोध रोधिका

66. निम्नलिखित पुलिन काय आहे?
a. पुलिन अस्थाई स्थलाकृति
b. कंकड
c. टिब्बे
d. रोधिका
Answer: पुलिन अस्थाई स्थलाकृति

67. अपल्या देशाची कोणती दिशा उंच चट्वनानी निर्मित आहे?
a. पश्चिमी तट
b. उत्तर तट
c. पूर्वातर
d. इशान्य
Answer: पश्चिमी तट

68. कोणा मूळे तटीय मैदान बनतात?
a. लैगून
b. स्पिट
c. रोध
d. दलदल
Answer: लैगून

69. लैगून कालांतरानंतर कशात परिवर्तित होतो?
a. दलदल
b. स्पिट
c. लैगून
d. रोध
Answer: दलदल

70. जेव्हा रोधिका व स्पिट खाडी मुख वर निर्मित होऊन मार्ग अवरुद्ध करतो त्यास काय म्हणतात?
a. लैगून
b. स्पिट
c. रोध
d. वेदिका
Answer: लैगून

71. रोध चा एक भाग खाडीच्या मूखावर निर्मित झाला तर त्यास काय म्हणतात?
a. स्पिट
b. रोध
c. लैगून
d. वेदिका
Answer: स्पिट

72. जेंव्हा रोधिका पाण्याच्या वर दिसू लागतात तेव्हा त्याला काय म्हणतात?
a. रोध
b. स्पिट
c. लैगून
d. तलछट
Answer: रोध

73. जेंव्हा तरंग अवनमित होउन अत्यंत बलने प्रहार करते तेंव्हा कशाचा आकार घेते?
a. भृगु
b. सागर
c. समुद्र
d. नदी
Answer: भृगु
74. तटरेखा जेव्हा जलमग्न होते तेव्हा काय बनते?
[2:45 pm, 27/09/2022] +91 77193 10195: a. फियोर्ड तट बनतो
b. तरंग
c. बर्फ
d. पृच्छ
Answer: फियोर्ड तट बनतो

75. तवाच्या किनाऱ्यावर अधिकतर परिवर्तन कोणा द्वारे होतो?
a. तरंगा द्वारे
b. भूकप
c. पाणि
d. बर्फ
Answer: तरंगा द्वारे

76. ड्रमलिन च्या सम्मुख भागास काय म्हणतात?
a. स्टॉस
b. पृच्छ
c. चट्टान
d. बर्फ
Answer: स्टॉस

77. ड्रमलिन चे लांब भाग किती मीटर उंच व लांब असतात?
a. 1 किमी लांब 30 मी उंच
b. 3 किमी लांब 2 मी उंच
c. 4 किमी लांब 1 मी उंच
d. 30 मी उंच 1 किमी लांब
Answer: 1 किमी लांब 30 मी उंच

78. कशात रेत व बजरी चे ढेर असतात?
a. ड्रमलिन
b. घौत
c. जलोद
d. मृतिका
Answer: ड्रमलिन

79. बजरी वाळू चीका मिटी व मृत्तिका जलोद पंख कशात मिक्स आहेत खालील प्रमाणे
a. हिमानी धौत मैदान
b. ड्रमलिन
c. एस्कर
d. हिमोढ
Answer: हिमानी धौत मैदान

80. बर्फ वितळून वक्राकार कटक रुप धारण करतो तेंव्हा त्यास काय म्हणतात?
a. एस्कर
b. हिमोढ
c. गोलाश्मी
d. हिमनद
Answer: एस्कर
81. घाटीच्या मध्य हिमोढ मध्ये हिमोढ मिळतो. त्यास काय म्हणतात?
a. तलस्थ हिमोढ
b. हिमनद
c. गोलाश्मी
d. हिमनद
Answer: तलस्थ हिमोढ

Others Important Links:

Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here

ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT