नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांसाठी भरती, पगार 42000 रुपये

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ व २७ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

१) प्रकल्प सहयोगी – II- ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी (संगणक अभियांत्रिकीमध्ये बीई/बी.टेक. किंवा माहिती तंत्रज्ञान) किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव

२) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी -०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी (संगणक अभियांत्रिकीमध्ये बीई/बी.टेक. किंवा माहिती तंत्रज्ञान) किंवा समतुल्य ०२) ०४ वर्षे अनुभव

३) प्रकल्प सहयोगी – I- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी किंवा ०२) ६ महिन्याचा अनुभव

वयाची अट :

पद क्र. १ : ३५ वर्षापर्यंत
पद क्र. २ : ४० वर्षापर्यंत
पद क्र. ३ : ३५ वर्षापर्यंत

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ व २७ डिसेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

See also  CSL : कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 143 जागांसाठी भरती