NHM अंतर्गत नाशिक येथे 226 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना संधी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे काही रिक्त पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. NHM Nashik Bharti 2022

एकूण जागा : २२६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विशेषज्ञ / Specialist २५
शैक्षणिक पात्रता
: एमडी / एमएस / डीसीएच / डीएनबी / डिजिओ / डीए

२) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ८२
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस / बीएएमएस

३) स्टाफ नर्स महिला / Staff Nurse Female ८१
शैक्षणिक पात्रता
: जीएनएम

४) समुपदेशक – आरकेएसके / Counselor – RKSK २०
शैक्षणिक पात्रता :
एमएसडब्ल्यू

५) एसटीएस / STS (NTEP) ०१
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी सह ०२ वर्षे अनुभव

६) लसीकरण फील्ड मॉनिटर / Immunization Field Monitor ०२
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही शाखेतील पदवी सह ०२ वर्षे अनुभव

७) ईएमएस समन्वयक / EMS Coordinators ०१
शैक्षणिक पात्रता :
एमएसडब्ल्यू किंवा सामाजिक विज्ञान मध्ये एमए

८) लॅब टेक्निशियन / Lab Technician ०६
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

९) रक्तपेढी तंत्रज्ञ (रक्त साठवण) / Blood Bank Technician (Blood Storage) ०३
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

१०) सीटी स्कॅन तंत्रज्ञ / CT Scan Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

११) रक्तपेढी/ओटी तंत्रज्ञ / Blood Bank/OT Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

१२) ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

१३) सुविधा व्यवस्थापक टेलीमेडिसिन / Facility Manager Telemedicine ०१
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा

१४) दंत सहाय्यक (NOHP) / Dental Assistant (NOHP) ०१
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + विशेष कौशल्य

वयाची अट:
विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

See also  UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 239 जागांसाठी भरती

परीक्षा फी : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2022 (06:00 PM)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा