NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे 280 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. याबाबतची अधिसूचना (NHM Thane Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : २८०

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist ५०
२) दंतवैद्य / Dentist ०६
३) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer २९
४) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (NMHP) / Clinical Psychologist (NMHP) ०१
५) वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) / Medical Officer AYUSH (UG) ०२
६) वैद्यकीय अधिकारी (पुरुष) आरबीएसके / Medical Officer (Male) RBSK ०६
७) वैद्यकीय अधिकारी (महिला) आरबीएसके / Medical Officer (Female) RBSK ०७
८) मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता / Psychiatrist Social Worker ०१
९) ऑडिओलॉजिस्ट / Audiologist ०१
१०) सुविधा व्यवस्थापक ई- सुश्रुत / Facility Manager E- Sushrut ०१
११) आहारतज्ञ / Dietitian ०३
१२) समुपदेशक / Counselor १६
१३) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor For Hearing Impaired Children ०१
१४) मानसोपचार परिचारिका / Psychiatric Nurse ०१
१५) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist ०१
१६) सांख्यिकी अन्वेषक / Statistical Investigator ०२
१७) कार्यक्रम सहाय्यक डीईओ / Programme Assistant DEO ०४
१८) लेखापाल / Accountant ०२
१९) पॅरा मेडिकल वर्कर / Para Medical Worker ०१
२०) एमटीएस (मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक) / MTS (Malaria Technical Supervisor) ०१
२१) तंत्रज्ञ / Technician ३५
२२) एसटीएस (वरिष्ठ उपचार एसटी पर्यवेक्षक) / STS (Senior Treatment Supervisor) ०६
२३) STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक) / STLS (Senior Tuberculosis laboratory Supervisor) –
२४) स्टाफ नर्स / Staff Nurse ९९

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट : २१ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]
पगार : १५,५००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

See also  MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. मुंबई येथे २४४ जागा रिक्त

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २१ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा