NHM Thane : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Bharti) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. NHM Thane Recruitment 2022

एकूण जागा : ८५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 43
शैक्षणिक पात्रता
: MBBS

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 40
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Sc (ii) DMLT

3) स्टाफ नर्स (स्त्री) 01
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

4) स्टाफ नर्स (पुरुष) 01
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2022 रोजी 65 ते 70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]
नोकरी ठिकाण: ठाणे, वसई-विरार, & पनवेल

पगार :
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी -60,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
स्टाफ नर्स (स्त्री) – 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष)- 20,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604

अधिकृत वेबसाईट :
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  RRB Group D Exam Admit Card 2022 | रेलवे ग्रुप डी प्रवेश पत्र, एग्जाम सिटी हुआ जारी