राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात परीक्षेशिवाय नोकरीची संधी, इतका मिळेल पगार

NMDC मध्ये या पदांवर परीक्षेशिवाय मिळू शकतात नोकरी, फक्त हे काम करा, मिळेल चांगला पगार

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात एकूण ५९ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NMDC च्या अधिकृत वेबसाइट nmdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 20 जानेवारी 2022 रोजी वॉक-इन-मुलाखत घेण्यात येईल.

जागा तपशील

१. ट्रेड अप्रेंटिस-३०
२. पदवीधर शिकाऊ-16
३. तंत्रज्ञ शिकाऊ-13

शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / तंत्रशिक्षण मंडळ / NCVT मधून पदवी / डिप्लोमा / ITI प्रमाणपत्र असावे.

वयो मर्यादा :

पगार :  16,000 ते 20,000 /-

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल.

महत्वाची तारीख :

वॉक-इन-मुलाखत तारीख: 20 ते 25 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://www.nmdc.co.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 7 सप्टेंबर 2022