PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ डिसेंबर ते ०९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : २८५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक शिक्षक / Assistant Teacher १४७
शैक्षणिक पात्रता
: एच.एस.सी.-डी.एड.

२) पदवीधर शिक्षक / Graduate Teacher १३८
शैक्षणिक पात्रता :
एच.एस.सी.-डी.एड, बी.एस.सी.-बी.एड. / बी.ए.-बी.एड.

मराठी माध्यम पदे – ११०
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ८५
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०९
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय)

उर्दू माध्यम पदे – ४६
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १८
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- १८
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०४
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०६

हिंदी माध्यम पदे – १५
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ०९
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०३
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०१

इंग्रजी माध्यम पदे – २०
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १०
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- ०४
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) ०२

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर ते ०९ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ; BECIL मध्ये विविध पदांची भरती