SAMEER मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती

SAMEER Recruitment 2022 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (SAMEER), येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावं. मुलाखतीची तारीख 15 आणि 16 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 24

पदाचे नाव:
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
कॉम्पुटर सायन्स/IT
मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
डिप्लोमा अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा: 25 वर्षे

वेतन श्रेणी: 10,500 रु
अर्ज पद्धती : ऑफलाइन थेट मुलाखत
फी: फी नाही

निवड पद्धत: थेट मुलाखत (सकाळी 9.30)
मुलाखतीची तारीख: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन: 15 नोव्हेंबर 2022
कॉम्पुटर सायन्स/IT & मेकॅनिकल: 16 नोव्हेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण: SAMEER, IIT Campus, Hillside, Powai, Mumbai 400076

अधिकृत संकेतस्थळ : www.sameer.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  Police Bharti Question Set- 1