SBI स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांची भरती, पगार 89000 पर्यंत मिळेल

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : २१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य व्यवस्थापक- ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य इतर पात्रता (प्राधान्य):- एल.एल.बी., सी.ए., आय.सी.डब्ल्यू.ए., एफ.आर.एम. ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.

२) व्यवस्थापक -०६
शैक्षणिक पात्रता : ०१) पूर्णवेळ एमबीए / पीजीडीएम किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन पदवी आणि पूर्ण वेळ बी.ई. / बी. टेक. ०२) किमान ०४ वर्षे अनुभव.

३) उप. व्यवस्थापक- ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट (शक्यतो एका प्रयत्नात उत्तीर्ण) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

४) सहाय्यक व्यवस्थापक- ०४
शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ एमबीए (मार्केटिंग)

५) अंतर्गत लोकपाल- ०२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्षे.

परीक्षा फी : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

पगार : ४८,१७०/- रुपये ते ८९,८९०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण भारत)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जानेवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी ; 47,600 रुपये पगार मिळेल