श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बीड येथे ‘या’ पदांसाठी भरती

Shahu Bank Beed Recruitment 2022 : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बीड येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०८

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम. प्रथम श्रेणी उत्तीर्ण ०२) अनुभव

वयाची अट : ३० वर्षापर्यंत.
परीक्षा फी : १,१८०/- रुपये [मागासवर्गीय – ५९०/- रुपये]
नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.shahubank.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 16 ऑक्टोबर 2022