SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक, मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती

भारतीय लघुउद्योग विकास बँक मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा :

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Chief Technology Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक./ एमसीए (मान्यताप्राप्त विद्यापीठकडून) एम.एस्सी / एम. टेक. सीएस / आयटी ०२) २० वर्षे अनुभव

२) मुख्य तांत्रिक सल्लागार/ Chief Technical Advisor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून सिव्हिल / इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी ०२) २० वर्षे अनुभव

३) डेवॉप्स लीड/ DevOps Lead ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी / आयटी / ईसीई किंवा एमसीए / एम. एससी. (आयटी) / एम.एस्सी. (संगणक शास्त्र) ०२) ०८ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १७ मे २०२१ रोजी.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,००,०००/- रुपये ते ५०.००,०००/- रुपये (वार्षिक)

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

E-Mail ID: [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- चीफ जनरल मॅनेजर, मानव संसाधन अनुलंब (एचआरव्ही), लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, एमएसएमई विकास केंद्र, प्लॉट क्रमांक सी -11, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

अधिकृत संकेतस्थळ : www.sidbi.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

See also  BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे विविध पदांसाठी भरती