ठाणे महानगरपालिकेत भरती, वेतन 30,000 रुपये मिळेल

TMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकामध्ये (The Thane Municipal Corporation) काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 49

पदाचे नाव: परिचारिका (GNM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Sc नर्सिंग/GNM डिप्लोमा (iii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: ठाणे
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 24 नोव्हेंबर 2022 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  AMD : अणुऊर्जा विभागामध्ये 321 पदांसाठी भरती, 10वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..