Police Bharti : ठाणे पोलीस दलात 521 जागांसाठी भरती

Thane Police Recruitment 2022 : ठाणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर 2022 पासून आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ५२१

रिक्त पदाचे नाव : पोलीस शिपाई
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12वी पास (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
नोकरी ठिकाण – ठाणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.thanepolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांसाठी मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल