TMC : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 164 जागांसाठी भरती ; 10वी ते पदवीधरांना संधी

TMC Recruitment 2022  टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत करावा.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS): 12
तांत्रिक अधिकारी: 02
तांत्रिक समन्वयक (डेटा): 01
तांत्रिक समन्वयक (वैद्यकीय): 01
डेटा एंट्री ऑपरेटर: 38
क्षेत्र अन्वेषक: 02
संशोधन सहाय्यक: 01
डेटा एंट्री ऑपरेटर: 01
परिचारिका: 24
रुग्ण सहाय्यक: 38
फार्मासिस्ट: 06
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS): 38

शैक्षणिक पात्रता :
इच्छुकांकडे 10वी, 12वी, बीएससी नर्सिंग, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस, डिप्लोमा, जीएनएम, एमसीए, एमडीएसचे प्रमाणपत्र/पदवी असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त संस्था/मंडळाकडून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वेतन श्रेणी : 10000-60000/-

अधिकृत संकेतस्थळ : https://tmc.gov.in/index.php/en/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  महसूल व वन विभागात विविध पदांची भरती, पगार ३०,०००