UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 239 जागांसाठी भरती

UCIL Recruitment 2022 युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Limited)मध्ये अप्रेंटिससाठी भरती सुरू आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. UCIL Bharti 2022

एकूण जागा :: २३९

पदाचे नाव: Ex-ITI अप्रेंटिस

रिक्त पदांचा तपशील
1) फिटर 80
2) इलेक्ट्रिशियन 80
3) वेल्डर (G & E) 40
4) टर्नर/मशिनिस्ट 12
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 05
6) मेक. डिझेल / मेक. MV 12
7) कारपेंटर 05
8) प्लंबर 05

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.uraniumcorp.in

भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  ST महामंडळात विविध पदांसाठी भरती ; 8वी ते 10वी पाससाठी मोठी संधी..