युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Union Bank of India Bharti 2022 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) बाह्य ULA प्रमुख / External ULA Heads ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान १० वर्षे अनुभव

२) शिक्षणतज्ज्ञ / Academicians ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

३) उद्योग सल्लागार / Industry Advisors ०९
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी.पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

४) बाह्य विद्याशाखा / External Faculties १८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. / एम.फील पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी,२८ ते ६० वर्षे
परीक्षा फी : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – १५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ डिसेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.unionbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  Police Bharti Question Set- 4