वैदिक संशोधन मंडळ पुणे येथे विविध पदांची भरती ; पगार 39 हजारापर्यंत

वैदिक संशोधन मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव :

१) सचिव कम आयोजक 
शैक्षणिक पात्रता : आचार्य किंवा संस्कृतमध्ये MA, ३ वर्षाचा अनुभव

२) संपादक 
शैक्षणिक पात्रता :आचार्य किंवा संस्कृतमध्ये MA, ३ वर्षाचा अनुभव

३) संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : आचार्य किंवा संस्कृतमध्ये MA, ३ वर्षाचा अनुभव

४) कॉपीिस्ट 
शैक्षणिक पात्रता : आचार्य किंवा संस्कृतमध्ये MA, ३ वर्षाचा अनुभव

५) ग्रंथालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : शास्त्री किंवा बीए, मास्टर्स डिग्री, इंग्रजी व हिंदीचे ज्ञान असावे.

६) लेखापाल
शैक्षणिक पात्रता : पदवीधर पदवी, पाच वर्षाचा अनुभव

वयाची मर्यादा : ३५ वर्षापर्यंत.

 इतका मिळणार पगार

सचिव कम आयोजक- 39,100/- + 5,400/- रुपये प्रतिमहिना

संपादक- 39,100/- + 5,400/- रुपये प्रतिमहिना

संशोधन सहाय्यक – 34,800/- + 4,200/- रुपये प्रतिमहिना

कॉपीिस्ट- 34,800/- + 4,200/- रुपये प्रतिमहिना

ग्रंथालय सहाय्यक- 20,200/- + 2,800/- रुपये प्रतिमहिना

लेखापाल – 34,800/- + 4,200/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता

संचालक, वैदिक समशोधन मंडळ, आदर्श संस्कृत शोध संस्था, Tmv कॉलनी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर, मुकुंद नगर, कटारिया हायस्कूल समोर, पुणे, महाराष्ट्र 411037

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  राज्यात शिक्षण सेवकांची ६,१०० पदे भरण्यास हिरवा कंदिल