वन विभागांतर्गत नवीन भरती ; महिन्याला 45,000 रुपये पगार मिळेल

Van Vibhag Nagpur Recruitment 2022 : वन विभागांतर्गत नागपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पशुवैद्यकीय अधिकारी 01 पद
शैक्षणिक पात्रता :
M.V.Sc-Master of Vetenary Science मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणासह पदव्युत्तर पदवीधर

२) पशुवैद्यकीय पर्यवेक्षक 01 पद
शैक्षणिक पात्रता :
B.V.Sc. किंवा पशुवैद्यकिय शास्त्रातील पदविका धारक उमेदवारास प्राधान्य

इतका पगार मिळेल?
पशुवैद्यकीय अधिकारी Rs. 45,000/-
पशुवैद्यकीय अधिकारी Rs. 25,000/-

नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2022 11 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळ मजला संचार लक्ष्मी (बीएसएनएल बिल्डींग) श्री मोहीनी कॉम्पलेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क समोर, नागपूर – 440001
ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : mahaforest.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
शुद्धपत्रिका : इथे पहा

See also  NHM MP Staff Nurse Recruitment 2022: मध्यप्रदेश स्टाफ नर्स के पद पर आवेदन का आज आखिरी मौका, जल्दी करें