Railway Bharti : पश्चिम रेल्वे विविध पदांची भरती, दहावी ते पदवीधरांना उत्तम संधी..

Western Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (Western Railway Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2022 आहे

एकूण जागा : १४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लेव्हल (ग्रेड सी) / Level 2 (Gr.C ) ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर.

२) लेव्हल (ग्रेड डी) / Level 1 (Erstwhile Gr.D) १२
शैक्षणिक पात्रता
: १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते ३३ वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला – २५०/- रुपये]
पगार :
लेव्हल (ग्रेड सी) – 19,900-63,200/-
लेव्हल (ग्रेड डी) – 18,000-56,900/-

नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.wr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  धुळे पोलीस विभागांतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरती