राज्याच्या पाणीपुरवठा विभागात विविध पदांची भरती ; असा करा अर्ज

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव : 

१) प्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

२) कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता :  संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

३) उप व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :  संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

४) स्वच्छता व आरोग्य सल्लागार
शैक्षणिक पात्रता : संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

५) उपअभियंता
शैक्षणिक पात्रता : संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

६) शाखा अभियंता
शैक्षणिक पात्रता :  संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

७) लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता : संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

८) सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – 400614.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

See also  SSEZA सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण, मुंबई येथे आठवी उत्तीर्णांना संधी ; पगार ५,२०० ते २०,२००