पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : ०८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट/ PPP Contract Expert ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) एमबीए (वित्त) आणि एलएलएम/ एलएलबी ०२) १५ वर्षे अनुभव.

२) मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट/ Metro Planning Manager / Architect ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.आर्च किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.

३) प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager – Systems (S & T) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बीई इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.

४) प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager – Electrical (EHV/Non EHV lines) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बीई इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव

५) एसएचई मॅनेजर/ SHE Manager ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बीई सिव्हिल आणि सुरक्षितता मध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.

६) ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर/ Traffic Manager & Coordinator ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) एमई/ एम.टेक (वाहतूक) किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.

७) जनरल मॅनेजर/ General Manager ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.कॉम / एम.कॉम/ एमबीए ०२) १५ वर्षे अनुभव.

८) डीजीएम – पीआरओ/ DGM – PRO ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) कोणताही पदवीधर आणि PR मध्ये PG ०२) १० वर्षे अनुभव.

वयो मर्यादा : ३१ मार्च २०२२ रोजी, ३५ ते ५५ वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune – 411 067.

See also  आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा येथे विविध पदांची भरती

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.pmrda.gov.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

  • MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
  • Police Bharti Question Set- 10
  • Police Bharti Question Set- 9
  • Police Bharti Question Set- 8