अहमदनगर महानगरपलिकामध्ये विविध पदांसाठी भरती

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022: अहमदनगर महानगरपालिका (अहमदनगर महानगरपालिका) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी आहे.

एकूण जागा : 17

पदाचे नाव:

कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी
विद्युत पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी
नोकरी ठिकाण : अहमदनगर
वेतन श्रेणी: 25000/- Rs

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Office of the Commissioner, Ahmednagar Municipal Corporation, Aurangabad Road
फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 17th October 2022
मुलाखतीचे ठिकाण: Office of the Commissioner, Ahmednagar Municipal Corporation, Aurangabad Road

अधिकृत संकेतस्थळ : amc.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती ; पगार 2 लाखाहून अधिक