BHEL मध्ये 150 जागांसाठी भरती ; वाचा शैक्षणिक पात्रता?

BHEL Recruitment 2022 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : १५०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अभियंता प्रशिक्षणार्थी / Engineer Trainee १२०
शैक्षणिक पात्रता :
६०% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./बी.टेक. / एम.ई. / एम.टेक

२) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) / Executive Trainee(Finance) २०
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवीधर ०२) सीए / ICWA

) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (एचआर) / Executive Trainee (HR) १०
शैक्षणिक पात्रता :
०१) ६०% गुणांसह पदवी ०२) ५५% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा / एमबीए

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी २७ ते २९ वर्षांपर्यंत, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ८००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
परीक्षा दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२ आणि ०१ & ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी 

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :  www.bhel.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 23 सप्टेंबर 2022