CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 530 जागांसाठी भरती

CDAC Recruitment 2022 : प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारिक २० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ५३०

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट असोसिएट 30
शैक्षणिक पात्रता :
B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D

2) प्रोजेक्ट इंजिनिअर 250
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड 200
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

वयाची अट: 20 ऑक्टोबर 2022 रोजी 30 ते 56 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज पद्धती : ऑनलाईन
र्ज करण्याची शेवटची तारिक : २० ऑक्टोबर २०२२ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  नाशिक येथील चलन नोट प्रेसमध्ये बंपर भरती, दरमहा 95,910 पगार मिळेल