Current Affairs 11th July 2022 – चालू घडामोडी ११ जुलै २०२२


Current Affairs 11th July 2022

Daily Current Affairs (Date – 11th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 July 2022. Find Current General Knowledge 11th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 9th July 2022 – चालू घडामोडी 09 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 8th July 2022 – चालू घडामोडी 08 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 7th July 2022 – चालू घडामोडी 07 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 6th July 2022 – चालू घडामोडी 06 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 5th July 2022 – चालू घडामोडी 05 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 4th July 2022 – चालू घडामोडी 04 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 1st July 2022 – चालू घडामोडी 01 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 30th June 2022 – चालू घडामोडी 30 जून 2022: Click Here
  • Current Affairs 29th June 2022 – चालू घडामोडी 29 जून 2022: Click Here
See also  Aurangabad Mahanagarpalika Bharti Result Download: औरंगाबाद महानगरपालिका NUHM साठी फार्मासिस्ट पदासाठी निवड यादी

चालू घडामोडी 11 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक लोकसंख्या दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१)१० जुलै

(२) ११जुलै

(३) १२जुलै

(४)१३ जुलै

उत्तर:(२) ११ जुलै

२) कोणाला उप निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

(१) टी. श्रीकांत

(२) राजीव कुमार

(३) आर.के.गुप्ता

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) आर.के.गुप्ता

३) “गीगा मेश संपर्क समाधान” योजना सुरु करण्यासाठी दूरसंचार विभागाने कोणासोबत करार केला आहे?

(१) जिओ

(२) एस्ट्रोम

(३) airtel

(४)BSNL

उत्तर:(२) एस्ट्रोम

४) कोणत्या संस्थानाने “आर्यभट्ट १” एनालोग चिपसेट चे प्रोटोटाइप विकसितकेला आहे?

(१) आयआयटी जोधपुर

(२) आयआयटी मुंबई

(३) आयआयटी मद्रास

(४)IISc बेंगळूरू

उत्तर:(४) IISc बेंगळूरू

५)चर्चेत असलेले “संकल्प भूमी वडाचे झाड परिसर” कोठे आहे?

(१) मुंबई

(२) भोपाळ

(३) पुणे

(४) बडोदा

उत्तर:(४) बडोदा

६) कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने राजीनामा दिला आहे?

See also  कॉलेज ऑफ फिजिओथेरपी औरंगाबाद भरती २०२२.

(१) भारत

(२) श्रीलंका

(३) भूतान

(४)म्यानमार

उत्तर:(२) श्रीलंका

७) कोणत्या महिलेने “मिसेज युनिवर्स डिवाईन २०२२” जिंकले आहे?

(१) हरनाज सिंधू

(२) पल्लवी सिंह

(३) रुबल शेखावत

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) पल्लवी सिंह

८) कोणत्या पुरुष खेळाडूने सलग 4 दा “विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा” जिंकली आहे?

(१) राफेल नदाल

(२) नोवाक जोकोविच

(३) कृष्ण भगत

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) नोवाक जोकोविच

९ ) कोणत्या महिला खेळाडूने “विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा” जिंकली आहे?

(१) मारिया शारापोवा

(२) पी.वी. सिंधू

(३) एलिना रीबाकीना

(४)एना इवानोविक

उत्तर:(३) एलिना रीबाकीना


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 
See also  बीड पाटबंधारे विभाग भरती २०२२.

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT