Current Affairs 14th July 2022 – चालू घडामोडी १४ जुलै २०२२


Current Affairs 14th July 2022

Daily Current Affairs (Date – 14th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 July 2022. Find Current General Knowledge 14th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 14 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) केंद्रसरकारने कोठे “गती शक्ती विश्वविद्यालय” स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

(१)मुंबई

(२) पुणे

(३) बडोदा

(४)गांधीनगर

उत्तर:(३) बडोदा

२) “एशियाई अंडर २० कुस्ती स्पर्धेत” भारताने किती पदके जिंकली आहे?

(१) १४

(२)१८

(३) २२

(४) २६

उत्तर:(३) २२

) “हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान” कोणत्या मंत्रालयाने सुरु करण्याची घोषणा केली आहे?

See also  Jalgaon Job Fairs 2022 : जळगाव रोजगार मेळावा २०२२

(१) गृह मंत्रालय

(२) संरक्षण मंत्रालय

(३) संस्कृती मंत्रालय

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) संस्कृती मंत्रालय

४) कोणत्या टेलेस्कोप ने ब्रम्हांडाची रंगीत चित्रे काढली आहे?

(१) जेमिनीटेलेस्कोप

(२) जेम्स वेब स्पेस टेलेस्कोप

(३) ओप्तीकॅल टेलेस्कोप

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) जेम्स वेब स्पेस टेलेस्कोप

५) “कागद आयात देखरेख प्रणाली” कधी पासून कार्यान्वित होणार आहे?

(१) १ सप्टेंबर २०२२

(२) १ ऑक्टोंबर२०२२

(३) १ नोवेंबर२०२२

(४) १ डिसेंबर२०२२

उत्तर:(२) १ ऑक्टोंबर २०२२

६) पियुष गोयल यांनी कोणत्या ठिकाणी “राष्ट्रीय fashion औद्योगिकी संस्थान” चे उद्घ्तन केले आहे?

(१) मुंबई

(२) पणजी

(३) पंचकुला

(४)गुवाहाटी

उत्तर:(३) पंचकुला

७) कोणते राज्य “नवीन शिक्षण नीती-२०२०” लागू करणारे पहिले राज्य बनले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) उत्तराखंड

(४)आसाम

उत्तर:(३) उत्तराखंड

८)  कोणता देश “NATO” TECHNICAL सहयोग” कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आहे?

(१) श्रीलंका

See also  Patwari Bharti 2022 | राजस्व विभाग पटवारी पदों पर सीधी भर्ती

(२) म्यानमार

(३) युक्रेन

(४) अमेरिका

उत्तर:(३) युक्रेन

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT