Current Affairs 15th March 2022 – चालू घडामोडी १५ मार्च २०२२


Current Affairs 15th March 2022

Current Affairs (Date – 15th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 March 2022. Find Current General Knowledge 15th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

  • Current Affairs 1st March 2022- चालू घडामोडी 0१ मार्च २०२२: Click Here 
  • Current Affairs 28th February 2022- चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 26th February 2022- चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 25th February 2022- चालू घडामोडी 25 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 24th February 2022 – चालू घडामोडी 24 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 23rd February 2022 – चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2022: Click Here

चालू घडामोडी 15 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) खालीलपैकी कोणता दिवस “जागतिक ग्रहक हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो?

See also  जिल्हा सिव्हिल रुग्णालय अहमदनगर भरती २०२२.

(१)१२ मार्च

(२) १३मार्च

(३) १४मार्च

(४) १५मार्च

उत्तर: (४) १५ मार्च

२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी ११ व्या “क्रीडा महाकुंभ” चे उद्घाटन केले आहे?

(१) भुवनेश्वर

(२) अलाहाबाद

(३) अहमदाबाद

(४) भोपाल

उत्तर:(३) अहमदाबाद

३) कोणत्या राज्य सरकारने मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी “नाबार्ड” सोबत करार केला आहे?

(१) आंध्रप्रदेश

(२) तामिळनाडू

(३) कर्नाटक

(४) ओडिशा

उत्तर:(४) ओडिशा

४) ७५ वे बाफ्टा पुरस्कार २०२२ नुसार “सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार” कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

(१) ला ला बंड

(२) द शेप ऑफ वाटर

(३) पावर ऑफ द डॉग

(४) ग्रीन बुक

उत्तर:(३) पावर ऑफ द डॉग

५) मार्च २०२२ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम “चाइल्ड बजेट” मांडले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आंध्रप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) गोवा

उत्तर:(३) मध्यप्रदेश

६) “अंतराष्ट्रीय गणित दिवस” कोणत्या दिवश साजरा केला जातो?

(१) १२ मार्च

See also  आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती २०२२.

(२) १३मार्च

(३) १४मार्च

(४) १५मार्च

उत्तर:(३) १४ मार्च

७) “म्युसीअम ऑफ द फ्युचर” कोठे आहे?

(१) दोहा

(२) बीजिंग

(३) टोकियो

(४)दुबई

उत्तर:(४) दुबई

  • Current Affairs 14th March 2022- चालू घडामोडी 14 मार्च 2022: Click Here 
  • Economic Survey of Maharashtra 2021 – 22 PDF Download
  • Current Affairs 12th March 2022- चालू घडामोडी 12 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 11th March 2022- चालू घडामोडी 11 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 10th March 2022- चालू घडामोडी 10 मार्च 2022: Click Here 

) “केटलीन नोवाक” कोणत्या देशाची राष्ट्रपती बनली आहे?

(१)हंगेरी

(२)इटली

(३) पोलंड

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) हंगेरी

९) कोणत्या मंडळामध्ये “गती शक्ती” कार्गो टर्मिनल चे उद्घाटन केले आहे?

(१)जबलपूर

(२) आसनसोल

(३) चेन्नई

(४) कोलकाता

उत्तर:(२) आसनसोल

१०) इस्रो “युविका” कार्यक्रम साठी किती विद्यार्थी ची निवड करणार आहे?

(१) १३५

(२) १४०

(३) १४५

(४) १५०

उत्तर:(४) १५०

११) EPFO ने २०२१-२२ साठी PF वर व्याज दर कमी करून किती केला आहे?

(१) ७%

(२) ८%

(३) ८.१%

(४) ८.५%

उत्तर:(३) ८.१% 

१२) कोणत्या बँकेने “#LaxmiForLaxmi” योजना सुरु केली आहे?

(१)HDFC

(२) SBI

(३) RBI

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१)HDFC

  • Current Affairs 8th March 2022- चालू घडामोडी 08 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 7th March 2022- चालू घडामोडी 07 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 5th March 2022- चालू घडामोडी 05 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 4th March 2022- चालू घडामोडी 04 मार्च 2022: Click Here 

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  12वी उत्तीर्णांना संधी – SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२२.