Current Affairs 16th March 2022 – चालू घडामोडी १६ मार्च २०२२


Current Affairs 16th March 2022

Current Affairs (Date – 16th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 March 2022. Find Current General Knowledge 16th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

  • Current Affairs 3rd March 2022- चालू घडामोडी 03 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 1st March 2022- चालू घडामोडी 0१ मार्च २०२२: Click Here 
  • Current Affairs 28th February 2022- चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 26th February 2022- चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2022: Click Here
  • Current Affairs 25th February 2022- चालू घडामोडी 25 फेब्रुवारी 2022: Click Here

चालू घडामोडी 16 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)“इंद्रायणी मेडीसिटी” हि भारतातील पहिली मेडीकल सीटी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे?

(१)मुंबई

(२) नागपूर

(३) पुणे

(४)अहमदाबाद

उत्तर:(३) पुणे

२)“शक्ती” कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. हा कायदा कोणत्या राज्याने केला आहे?

(१) गुजरात

(२) महाराष्ट्र

(३) मध्यप्रदेश

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(२) महाराष्ट्र

)“एअर इंडिया लिमिटेड” चे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) एन. चंद्रशेखरन

(२) विवेक गोरिया

(३) इलकर आयसी

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(१) एन. चंद्रशेखरन

४) “गेब्रीयल बोरिक” कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहे?

(१)गाम्बिया

(२) जर्मनी

(३) चिली

(४) स्पेन

उत्तर:(३) चिली

५)“लक्ष सेन” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) बुद्धिबळ

(२) BADMINTON

(३) नेमबाजी

(४) टेनिस

उत्तर:(२) BADMINTON

६)“रिस्ट एश्योड” कोणाचे आत्मचरित्र आहे?

(१) जी.आर. विश्वनाथन

(२) संजय माजरेकर

(३) रवी शास्त्री

(४) कपिल देव

उत्तर:(१) जी.आर. विश्वनाथन

७)“ओईल इंडिया लिमिटेड” अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(१) रणजीत रथ

(२) अजय पांडे

(३) सुशील चंद्र मिश्रा

(४)टी. राजा कुमार

उत्तर:(१) रणजीत रथ

८)३ वर्षासाठी “SEBI” चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१)अनिरुद्ध कुमार

(२)भूषण पटवर्धन

(३) अश्विनी भाटीया

(४) देवशिष पांडे

उत्तर:(३) अश्विनी भाटीया

  • Current Affairs 10th March 2022- चालू घडामोडी 10 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 9th March 2022- चालू घडामोडी 09 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 8th March 2022- चालू घडामोडी 08 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 7th March 2022- चालू घडामोडी 07 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 5th March 2022- चालू घडामोडी 05 मार्च 2022: Click Here 

९)“राष्ट्रीय लसीकरण दिवस” कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१)१४ मार्च

(२) १५ मार्च

(३) १६ मार्च

(४) १७ मार्च

उत्तर:(३) १६ मार्च

१०)भारताचे पहिले “विश्व शांती केंद्र” कोठे स्थापन झाले आहे?

(१) जोधपुर

(२) गुरुग्राम

(३) मुंबई

(४) चेन्नई

उत्तर:(२) गुरुग्राम

११)“SIPRI” रिपोर्ट नुसार, वर्ष २०१७ ते २०२१ मध्ये भारताला सर्वात जास्त हत्यार देणारा देश कोणता आहे?

(१) अमेरिका

(२) रशिया

(३) फ्रांस

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) रशिया

१२)कोणत्या हायकोर्टाने “हिजाब”घालणे इस्लाम मध्ये जरुरी नाही असा निकालदिला आहे?

(१) दिल्ली

(२) कर्नाटक

(३) महाराष्ट्र

(४) गुजरात

उत्तर:(२) कर्नाटक

१३)चर्चेत असलेले “कॅडीवायपर” काय आहे?

(१) एका प्रकारचे बॉम्ब

(२) माल वेयर

(३) कोरोनाVACCINE

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) माल वेयर

  • Current Affairs 15th March 2022- चालू घडामोडी 15 मार्च 2022: Click Here 
  • Current Affairs 14th March 2022- चालू घडामोडी 14 मार्च 2022: Click Here 
  • Economic Survey of Maharashtra 2021 – 22 PDF Download
  • Current Affairs 12th March 2022- चालू घडामोडी 12 मार्च 2022: Click Here 

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 


See also  राष्ट्रीय विमा अकादमी पुणे भरती २०२२.